National Pension Scheme: या योजनेअंतर्गत नवरा बायकोला मिळणार 72 हजार रुपये

National Pension Scheme
National Pension Scheme

National Pension Scheme in Marathi: पैसा साठवला तर तो कुजतो, जर त्याची गुंतवणूक केल्यास त्याची व्याप्ती वाढत, म्हणजेच भविष्यासाठी गुंतवणूक investment करणं आवश्यक आहे. कारण पुढील भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. प्रत्येकजण भविष्याबाबत चिंतेत असतो.

कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्हाला ‘एनपीएस’ अर्थात ‘नॅशनल पेन्शन स्कीम’मध्ये पत्नीच्या नावे गुंतवणूक करू शकता. NPS investment त्यामुळे महिन्याला तुम्हाला ठराविक उत्पन्न मिळू शकते व पती-पत्नीला स्वावलंबी जीवन जगता येऊ शकते.

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (National Pension Scheme) गुंतवणूक करणं फायद्याचं आहे. शिवाय, हा एक सुरक्षित पर्याय असून, त्यात चांगला परतावा मिळतो. फक्त नोकरदारांसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही ही योजना फायदेशीर ठरत आहे. (NPS Information in Marathi)

लग्न झालेल्या जोडप्यांना नॅशनल पेन्शन योजनेत गुंतवणूक चांगलाच परतावा मिळणार आहे. लग्न झालेल्या जोडप्यांना 72 हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही माहिती पूर्ण नक्की वाचा. ‘National Pension Scheme Information in Marathi’

नॅशनल पेन्शन स्कीम


Government New Scheme नॅशनल पेन्शन योजनेत जोडप्यांना गुंतवणूक करायची असेल तर वय 18 ते 40 वर्षें दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूक धारकांना पेन्शनची रक्कम देणे हा नॅशनल पेन्शन स्कीम योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेत किती गुंतवणूक करायची हे निश्चित केलेले नाही. आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. नॅशनल पेन्शन योजनेत दोन प्रकारची खाती असतात. पहिली टीयर वन आणि दुसरी टीयर टू अशी दोन खाती आहेत.

राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नाव नोंदणी करण्यासाठी बॅंक खाते किंवा जनधन खाते व आधार कार्ड लागतील. ही योजना महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेतून तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे

गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळतील? National Pension Scheme


National Pension Scheme Information in Marathi समजा, सध्या तुमचे वय 30 वर्षे आहे, तुम्ही आतापासूनच तिच्या ‘एनपीएस’ खात्यात दर महिन्याला 100 रुपये गुंतवणूक केली तर वर्षाला 1200 रुपये जमा करावे लागतील.

अशाप्रकारे तुम्ही 60 वर्षांपर्यंत एकूण 36 हजार रुपये तुमची गुंतवणूक होईल. यानंतर, तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळत जाईल. Government Scheme या योजनेत पती आणि पत्नीने दोघांनी गुंतवणूक केल्यास दरमहा 6000 रुपये पेन्शन मिळेल.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!