Nuksan Bharpai List 2022 Maharashtra | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 36 हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई मिळणार

Nuksan Bharpai List
Nuksan Bharpai List

Nuksan Bharpai: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य दिले जाते. राज्यात जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे.

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारने 3 हजार 501 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केलेली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याने दिलासा मिळणार आहे. (Nuksan Bharpai List 2022 Maharashtra)

Nuksan Bharpai 2022 शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत आहे. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींसाठी देखील विहित दराने मदत देण्यात येत आहे. (Nuksan Bharpai Yadi)

Ativrushti Nuksan Bharpai Yadi राज्यातील ज्या कृषी मंडळामध्ये 24 तासात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तर आणि ज्या मंडळातील गावामध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे. (Ativrushti Nuksan Bharpai)

शेतकऱ्यांना एवढी नुकसान भरपाई मिळणार.. Nuksan Bharpai List


शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 600 रुपये प्रती हेक्टर, ही मदत 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत 27 हजार रुपये प्रती हेक्टर मदत देण्यात येतील. यावर्षी ही मदत वाढीव दराने दिलेली आहे. (Nuksan Bharpai List)

राज्यातील शेतकऱ्यांना याप्रकारे नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. तसेच याबाबतचा शासन निर्णय देखील पाहण्यासाठी वरील ‘येथे क्लिक करा’ या बटणावर क्लिक करा. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!