Arogya Vibhag Bharti | आरोग्य विभागात 10 हजार जागांसाठी भरती, भरती कधी होणार जाणून घ्या..

Arogya Vibhag Bharti
Arogya Vibhag Bharti

Arogya Vibhag Bharti: राज्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अनेकदा दिवसांपासून कोणतीही नोकर भरती झाली नाही. आता नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jilha Parishad Bharti 2022 जिल्हा परिषद मार्फत आरोग्य विभागात 13 हजार जागांसाठी मार्च 2018 मध्ये भरती निघाली होती. या भरतीसाठी त्यावेळी साडे अकरा लाख तरुणांनी अर्ज केले होते. परंतु, कोरोनामुळे तसेच अनेक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया तशीच राहिली. मात्र, आरोग्य विभागाच्या या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. (Arogya Vibhag Bharti 2022)

दोन ते अडीच वर्षांपासून राज्यात आरोग्य विभागाची भरती झालेली नाही. कोरोनामुळे नोकर भरतीच बंद केली होती. तरुणांनी अर्ज केले परंतु, परीक्षा कधी होईल याची वाट पाहत आहे. असे विविध प्रश्न तरुणांच्या मनात उपस्थित होत आहे.. (Arogya Vibhag Recruitment) अखेर प्रतीक्षा संपली असून, आरोग्य मंत्री गिरिश महाजन यांनी आरोग्य विभाग भरतीची घोषणा केली.

Jilha Parishad Bharti राज्य सरकारने आरोग्य विभागात 10 हजार जागांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 2 महिन्यात आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी भरती होईल. त्यासाठी फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरणार असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य भरती कधी होईल जाणून घेऊ या..

या तारखेला होणार आरोग्य विभागात भरती Arogya Vibhag Bharti


आरोग्य विभाग भरतीची जाहिरात 1 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल. 25 ते 30 जानेवारी या कालावधीत अर्जाची छाननी पूर्ण केल्या जाईल. तसेच 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. (Jilha Parishad Arogya Vibhag Bharti 2022)

Arogya Vibhag vacancy 2022 Exam Date आरोग्य विभागाची परीक्षा 25 व 26 मार्चला होईल. परीक्षा झाल्यानंतर 27 मार्च ते 27 एप्रिल या दरम्यान पात्र उमेदवारांची निवड केल्या जाईल. अशाप्रकारे आरोग्य विभाग भरतीचे नियोजन असणार आहे.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!