गोजरे अमृततुल्य चहा

☕ अमृततुल्य चहाची फ्रॅंचाईजी देणे आहे

🤝🏻 गोजरे अमृततुल्य चहाची Franchise घेऊन #यशस्वी व्हा!

😍 चहा-भारतीय लोकांचं आवडतं पेय. कोणतंही काम करताना किंवा कोणत्या विषयावर चर्चा करताना चहा हा आपल्याला लागतोच.

💯आज बहुतांश भारतीय लोकांना दिवसभरातून निदान दोन वेळेस चहा पिल्याशिवाय शांतच वाटत नाही. मागील काही वर्षात तर चहाला “अमृततुल्य” अशी बिरुदं सुद्धा मिळाली आहेत.

⌛औरंगाबाद शहरात सुद्धा पहाटे पाच ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अगदी वाखाणण्याजोगी गर्दी अमृततुल्यच्या काउंटवर दिसते.

🗺️ गोजरे अमृततुल्य आपला बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी फ्रॅंचाईजी मॉडेल घेऊन येत आहे. जेणेकरून महाराष्ट्रभर नवीन उद्योजक तयार होतील.

📌 गोजरे अमृततुल्य चहाची वैशिष्टे :👇🏻

🍃 गोजरे अमृततुल्य चहा कोणतेही आर्टिफिशल फ्लेवर्स न वापरता बनवला जातो.
✅ चहा बनविण्याची सोपी पद्धत.
✅ दर्जेदार व सर्वोत्तम स्वाद.
✅ पित्त नाशक व भेसळ विरहित मसाला.
✅ आरोग्यास गुणकारी.
✅ प्रत्येक ठिकाणी तीच सर्वोत्तम चव.

✅ गोजरे अमृततुल्य चहा हा फास्टेस्ट सेलिंग होणारा भारतातील प्रॉडक्ट सर्व लोकांपर्यंत एका गुणवत्तेनुसार मिळवा म्हणून फ्रॅंचाईजी मॉडेल लॉन्च करायचे ठरवले आहे

☎️ गोजरे अमृततुल्यची फ्रॅंचाईजी घेण्यासाठी आजच संपर्क करा.

9022778025



(जाहिरात)

Similar Posts

  • वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवा सेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

    वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवासेनेच्या दोन गटांत तुफान मारामारी झाली आहे. औरंगाबाद मधील संत एकनाथ सभागृहाबाहेर युवासेनेचे दोन्ही गट आपआपसात भिडले. मनपाच्या आगामी निवडणुकीची रणनिती बद्दलचे मार्गदर्शन करण्यासाठी वरुण सरदेसाई औरंगाबाद शहरात आले आहेत. वरुण सरदेसाई यांनी शहरातील संत एकनाथ सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, वरुण सरदेसाई सभागृहातून बाहेर पडताच युवा सेनेच्या दोन गटांत भयंकर…

  • जल वॉटर सोल्यूशन

    😊 प्रिय शेतकरी बांधवांनो 🙏🏻 🕳️ आपण विहीर, उभा बोअर, आडवे बोअर घेताय का? 🤔 पण पाणी न लागण्याची चिंता सतावतेय..? 😇 आता काळजी नको. 🙅🏻‍♂️ 🙋🏻‍♂️ आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत..👇🏻 🇩🇪 जर्मन टेक्नॉलॉजी मशीन 🤩 💯 जी दर्शवते पाण्याचा अचूक वेध,🎛️ योग्य दिशा आणि 100% पाणी दर्शवणारी मशीन… 💧 प्रत्येक प्रकारच्या जल…

  • MORALE’S Ashgourd Sharabat

    👉🏿 कोणतेही कृत्रिम कलर्स,फ्लेवर्स व केमिकल्स विरहित, सर्व वनस्पतींमध्ये सर्वाधिक प्राणिक ऊर्जा (शक्ती) असणारे, आरोग्यवर्धक कोहळ्याचे नेहमी घेता येणारे शरबत. 👉🏿 कोहळा -उष्णता व पित्त विकारात अत्यंत उपयोगी आहे. आयुर्वेदात कोहळे बुद्धीवर्धक तसेच मानसिक आजारामध्ये अत्यंत उपयुक्त सांगितले आहे. 👉🏿कोहळा शरबत व्यतिरिक्त खालील प्रकारचे नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे आरोग्यवर्धक शरबत लवकरच कंपनी चालू करत आहे….

  • Urgent Requirement for HDFC Bank.

    Urgent Requirement for HDFC Bank (personal loan process) 👩🏻‍💻 Telecalling Executive – 20 {Only Female}🎓 Education: Min. 12th Pass with Good Communication Skills 👩🏻‍💼 Marketing Executive -15 {Male/Female} Field Work 👨🏻‍💼 Team Leader -2With Team (same field experience holder) 👩🏻‍💼 Back Office Executive (Only Female)🎓 Education: Min.Graduate Pass and Good Communication Skills💸 Salary: depend on…

  • 50 hajar anudan yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेला मिळणार 50 हजार रुपये अनुदान

    50 hajar anudan yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. यामध्ये कर्जाची नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 50 hajar anudan yojana 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांना अडीच…

  • Career counselling and attitude test…!

    💁🏻‍♂️ इयत्ता 9वी ते 12वीच्या विध्यार्थ्यांसाठी अभिक्षमता चाचणी करिअर मार्गदर्शन उपलब्ध.. ✍🏻 पेपर पेन्सिल टेस्ट घेण्यात येतील… 👇🏻 ज्यामध्ये… ✅ विध्यार्थ्यांचा बुध्यांक,✅ भावनांक,✅ कल चाचणी व ✅ समायोजन चाचणी 👉🏻 च्या आधारे पालक आणि विद्यार्थी यांना वैयक्तिक समुपदेशन (counselling) केले जाईल. 🧑🏻‍🎓 जेणेकरून विद्यार्थी आपल्या उज्वल भविष्याचा राजमार्ग निवड करण्यात यशस्वी होऊ शकतील.. 📞 अधिक…