Best Investment Plan in Marathi: या योजनेत गुंतवणूक करा आणि 5 वर्षांत तिपटीने पैसे मिळवा

Best Investment Plan
Best Investment Plan

Best Investment Plan in Marathi: भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक आवश्यक असते. आत्ताच्या काळात सामान्य नागरिकांना महागाईमुळे फार कठीण काळ सोसावं लागतं आहे. पण जर तुम्ही तुमच्याकडील काही पैसे गुंतवले तर तुमचा दुप्पटी, तिपटीने फायदा होईल.

Best Investment Plan अशा काही योजना आहे, ज्या तुम्हाला काही वर्षांत दुप्पटी तिपटीने परतावा मिळवून देऊ शकतात. ज्यामध्ये काही योजना 5 वर्षांत तुम्हाला दुप्पटी तिपटीने पैसे देऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला 200 टक्के परतावा मिळतो. अशा काही खास गुंतवणूक योजना आहे, ज्यामुळे तुमचे पैसे दुप्पट तिप्पट होतील. Best Investment Plan for 5 Years

तुमच्याकडील काही पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर कदाचित यापेक्षा जास्त फायदा तिथे तुम्हाला होईल. आम्ही आज तुम्हाला काही म्युच्युअल फंड्सबद्दल माहीती देणार आहोत. आपणही ही गुंतवणूक करू शकतो. तुम्हाला अशा 4 गुंतवणूक योजनेची माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. Best Investment Plan for 3 Years

1) ICICI Prudential Technology Fund best sip to invest


3 वर्षात 10 हजार रुपये मासिक best sip to invest
किमान SIP मर्यादा – 1,000 रुपये
1 लाख रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 3.21 लाख रुपये होईल.
SIP मध्ये महिन्याला 10,000 हजार रुपये गुंतवणूक केली तर त्याचे मूल्य 14.39 लाख होईल.
वार्षिक सरासरी परतावा – 25.67 टक्के
मालमत्ता मूल्य – 8693 कोटी (30 September 2022)
फंडाचे खर्चाचे प्रमाण – 2.08%

Website- https://www.icicipruamc.com/mutual-fund/equity-funds/icici-prudential-technology-fund

2) Tata Digital India Fund – Regular Plan best investment options


3 वर्षात 10 हजार मासिक SIP best investment options
किमान SIP मर्यादा – 1,000 रुपये
1 लाख रुपये गुंतवणूक केली तर त्याचे मूल्य 3.13 लाख रुपये होईल.
SIP मध्ये दर महिन्याला 10 हजार रुपये गुंतवणूक केली तर त्याचे मूल्य 13.79 लाख होईल.
वार्षिक सरासरी परतावा – 24.71 टक्के
मालमत्ता मूल्य – 5888 कोटी (30 सप्टेंबर 2022)
फंडाचे खर्चाचे प्रमाण – 2.02%

Website- https://www.tatamutualfund.com/products/tata-digital-india-fund

3) Bank of India Small Cap Fund best sip plans


3 वर्षात 10 हजार मासिक best sip plans
किमान SIP मर्यादा – 1,000 रुपये
एकूण परतावा – 6.44 लाख रुपये
वार्षिक सरासरी परतावा – 41.73 टक्के
मालमत्ता मूल्य – 333 कोटी रुपये (31 जुलै 2022)
फंडाचे खर्चाचे प्रमाण – 1.28% Best Investment Scheme

website- https://www.moneycontrol.com/mutual-funds/nav/bank-of-india-small-cap-fund-regular-plan-growth/MBA201

4) SBI Technology Opportunities Fund Best Investment Plan


3 वर्षात 10 हजार मासिक SIP
किमान SIP मर्यादा – 1,000 रुपये
SIP 5 वर्षात 23.42 टक्के परतावा देते.
1 लाख रुपये गुंतवणूक केली तर त्याचे मूल्य 3 लाख रुपये होईल‌.
वार्षिक सरासरी परतावा – 24.36 टक्के
मालमत्ता मूल्य – 2500 कोटी रुपये (30 सप्टेंबर 2022)
फंडाचे खर्चाचे प्रमाण – 2.11%

Website- https://www.sbimf.com/en-us/equity-schemes/sbi-technology-opportunities-fund

5) Aditya Birla Sun Life Digital India Fund

Aditya Birla Sun Life Digital India Fund या मध्ये 5 वर्षात 24,71% परतावा देण्यात येतो.

तसेच SIP 5 वर्षात 23.96% इतका परतावा देते.

जर 1 लाख रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 3.01 लाख रुपये होईल.

तसेच जर SIP मध्ये महिन्याला 10 हजार रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 13.77% इतके होईल.

Website- https://mutualfund.adityabirlacapital.com/wealth-creation-solutions/aditya-birla-sun-life-digital-india-fund


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!