Gram Panchayat Fund Details | मोदी सरकारने आणले सरपंचाची झोप उडवणारे मोबाईल ॲप, संपूर्ण ग्रामपंचायतीचा लेखाजोखा पहा

Gram Panchayat Fund Details: गावातील विकास पाहणीचे काम ग्रामपंचायत करत असते. ग्रामपंचायत हा गावाचा पाया आहे. या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पाहत असतो. सरपंच गावातील लोकांसाठी विविध योजना आणत असतो‌. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतमध्ये दरवर्षी निधी मंजूर केला जातो. gram panchayat nidhi app

ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांसाठी निधी दिल्या जातो. या निधीद्वारे सरपंचाला विकासकामे करावी लागतात. ग्रामपंचायतींमध्ये निधी येतो परंतु, सरपंच या निधीतून विकासकामे करतो का? अनेकांना याबाबत काही माहिती नसते. (gram panchayat nidhi report maharashtra)

ग्रामपंचायतच्या कोणत्या कामासाठी किती पैसे खर्च केला हे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

आता तुम्ही मोबाईलवर ग्रामपंचायतचा संपूर्ण लेखाजोखा पाहू शकता. ग्रामपंचायतीसाठी किती निधी आला व कोणत्या कामांसाठी आला, याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही ऑनलाईन मोबाईलवर पाहू शकता.‌ ग्रामपंचायतमध्ये कोणती कामे आली व त्यासाठी किती निधी आला अशी संपूर्ण माहिती पाहता येईल. gram panchayat nidhi app

gram panchayat nidhi maharashtra ग्रामपंचायतने केलेला आर्थिक कारभार पाहण्यासाठी अनेक ऑनलाईन पद्धती आहेत. जसे की, ग्रामपंचायतची संकेतस्थळ, मोबाईल ॲप्लिकेशन इत्यादी. त्यापैकी ई-ग्रामस्वराज या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ग्रामपंचायतीचा लेखाजोखा कसा पाहायचा त्याबद्दल जाणून घेऊ या.. gram panchayat nidhi check


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!