Gram Panchayat Fund Details | मोदी सरकारने आणले सरपंचाची झोप उडवणारे मोबाईल ॲप, संपूर्ण ग्रामपंचायतीचा लेखाजोखा पहा

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘e-GramSwaraj’ ॲप डाउनलोड करा. (gram panchayat nidhi app)
पुढील लिंकवर क्लिक करुन ॲप डाऊनलोड करा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified
ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून ‘Submit’ या बटनावर क्लिक करा.
सबमिट केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्यात सर्वात वरच्या बाजूला तुम्हाला कोणत्या आर्थिक वर्षासाठी महिती हवी आहे ते निवडायचं आहे.
यानंतर तुमच्या समोर पुढीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील.
हे तीन पर्यायावरती तुम्हाला संपूर्ण ग्रामपंचायतीचा लेखाजोखा पाहायला मिळतील.
यामध्ये तुम्हाला पाहता येईल, ग्रामपंचायतसाठी किती निधी आला व यामधील खरंच किती कामे झाली हे कळून जाईल. (gram panchayat fund details maharashtra)

तीन पर्यायामध्ये कोणती माहिती पाहायला मिळेल?
1) ER Details – ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते. तुम्हाला गावातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांची सविस्तर माहिती यात दिसून येते.

2) Approved Activities – दुसरा पर्याय आहे तो Approved activities आहे. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ते सांगितलेलं असते. (gram panchayat nidhi kharch)

3) Financial Progress – त्यानंतर तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे Financial Progress आहे. gram panchayat nidhi check यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते.

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!