bhoomi rtc | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जुने फेरफार बंद; आता नवीन फेरफारे सुरु

bhoomi rtc

bhoomi rtc: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. ग्रामीण म्हणजेच खेड्यापाड्यात शेत जमिनीवरुन मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात. त्यातून होणाऱ्या गुन्हाचे प्रमाण वाढते. त्यात सरकारच्या काही निर्णयांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अडचण झाली होती.

bhoomi online rtc शेतजमिनीची सर्व कुंडली सातबारा उताऱ्यात असते. राज्यातील शेतकऱ्यांना 7/12 उतारा अनेक सरकारी आणि महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतो. सातबारा उतारा, 8 अ उतारा आणि इतर फेरफारे उतारे (land record) शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

जमिनीची मालकी हक्क दाखविण्यासाठी पुरावे महत्वाचे असते. यासाठी अनेक पुरावे आहे, जे की आपल्या सर्वांना माहित आहे. तुमच्याकडे पुरावे नसेल तर जमीन बळकावली जाते. अशी अनेक प्रकरणे समोर आलेली आहे. या फसवणुकीपासून सुटका मिळवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. bhoomi online rtc

Property Card राज्य सरकारने जमिनीचे फसवणूक टाळण्यासाठी राज्यात डिजिटल सेवा आणली आहे. आता जमिनीच्या मालकीचा पुरावा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात येईल. या संदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ferfar utara in marathi online

जुने फेरफार उतारे बंद
शेतजमिनाचा पुरावा म्हणजे फेरफार उतारे आहे. विविध सरकारी किंवा इतर कामांसाठी लागणारे जुने हस्तलिखित फेरफार देण्यासाठी बंद करण्यात आली आहे. याबाबतचा 6 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. (land records maharashtra)

नवे फेरफार सुरू होणार
land records नवीन शासन निर्णयानुसार जुने फेरफार उतारे बंद होणार असून नवीन फेरफार उतारे सुरू होणार आहे. यासाठी भूमी अभिलेखाकडून सातबारा उतारे व प्रॉपटी कार्डवर 11 अंकाचा भूधारक क्रमांक सर्व दिसेल. ज्यामुळे त्यावर दिसणाऱ्या क्यूआर कोड आणि युएलपीएन आयडी क्रमांकाद्वारे सत्यता तपासता येणार आहे. bhoomi rtc

ferfar utara maharashtra राज्यात 1 जानेवारी 2023 पासून डिजिटल फेरफार उताऱ्याला सुरुवात होणार आहे. ही सुविधा नववर्षात सुरू होणार आहे.‌ तसेच आता हस्तलिखित फेरफार उतारे देणं बंद करण्यात येतील. ही बातमी शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे‌. त्यासाठी आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना नक्की शेअर करा.

नवीन सुविधेमुळे होणार फायदा bhoomi rtc
भूआधार क्रमांक सरकारी व व्यावसायिक कामांसाठी वापरता येईल. तसेच कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे शक्य होणार आहे. एका मिळकतीच्या कागदपत्रे वेगवेगळ्या बँकेत गहाण ठेऊन कर्ज उचलण्याला आळा बसणार आहे. यामुळे फसवणूकीचे कामे बंद होणार आहे.


हे देखील वाचा –


Similar Posts