crop insurance | शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई, 30 हजार रुपये; यादी डाऊनलोड करा

crop insurance
crop insurance

crop insurance: परतीच्या पावसाने ऑक्टोबरमध्ये चांगलेच नुकसान केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनाही भरीव मदत करण्याचा निर्णय पीक विमा कंपन्यांनी घेतला आहे. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने चांगलाच धूमाकूळ घातला होता. agriculture insurance company of india

शेतकऱ्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर असतो. मात्र, शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करावी लागते. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा या ऋतूंमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी! अशा नैसर्गिक कारणांमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. agriculture insurance company of india

crop insurance राज्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढलेला असेल. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा काढलेला असेल तर, त्यांना पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई दिले जाते. खरीप पीक विमा सोयाबीन, उडिद, मूग, कापूस, तूर व इतर काही पिकांचा काढलेला असेल. ativrushti nuksan bharpai

पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या पिकांचे नुकसान झाले तर तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते. पिकांचे नुकसान झाले की, तुम्हाला 72 तासाच्या आत विमा कंपनीला कळवावे लागते. पीक विमा कंपनीला कळवण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप आहे. या ॲपद्वारे पिकांचे नुकसान झाल्याबाबत कळविल्या जाते. pik vima list

पीक विमा कंपनीला नुकसानीबाबत मोबाईल द्वारे कळविल्या नंतर काही दिवसांनी पीक विमा प्रतिनिधी नुकसानीचा पंचनामा करतात. पंचनामा केल्यानंतर तुम्हाला पीक विमा दिल्या जातो. तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. pik vima yadi

राज्य सरकारकडून नुकसान भरपाई
राज्य सरकारकडून अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देणार आहे, शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी आता 27 हजार रुपये मिळणार आहे, ही मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. e crop insurance

nuksan bharpai list शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील मिळणार आहे. तसेच राज्य सरकारकडून डबल नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.agriculture insurance


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!