PM Kisan Khad Yojana

PM Kisan Khad Yojana | मोदी सरकारची खास योजना, शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी मिळणार 11 हजार रुपये अनुदान

PM Kisan Khad Yojana

PM Kisan Khad Yojana: रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बियाणे, खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. त्यात यंदा बियाणे व खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. परंतु, शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शिंदे सरकार व मोदी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. रब्बी हंगाम सुरू झालेला असताना, केंद्र सरकारची अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ‘पीएम किसान खाद योजना’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी 11 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल. (PM Kisan Khad Yojana Information in Marathi)

पीएम किसान खाद योजनेबाबत PM Kisan Khad Yojana


खतांच्या किंमती जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. त्यासाठी ‘पीएम किसान खाद योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेद्वारे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये सरकारकडून 11 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल.

शेतकऱ्यांना 11,000 रुपये अनुदान दोन टप्प्यांत दिल्या जाईल. त्यातील पहिला हप्ता 6000 रुपयांचा, तर दुसरा हप्ता 5000 रुपयांचा असेल. हे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा केले जाईल. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ‘PM Kisan Khad Yojana in Marathi’

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास, सरकारकडून खत कंपन्यांना दिले जाणारे अनुदान बंद केले जाईल. तसेच, योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळणार असल्याने त्यातील गैरव्यवहार बंद होतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील व अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

पीएम किसान खाद योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
सातबारा व 8 अ उतारा
आधार कार्ड
रेशनकार्ड
बॅंक खाते
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो

असा करा ऑनलाईन अर्ज
सर्वप्रथम ‘डीबीटी’ (DBT)च्या अधिकृत वेबसाइटवर जा 👉 https://dbtbharat.gov.in/
वेबसाइटवर आल्यानंतर ‘पीएम किसान’च्या समोर क्लिक करा. pm kisan khad yojana online apply 2022
आता पीएम किसान खाद योजनेचा फॉर्म ओपन होईल. तेथे तुमची भाषा निवडा.
यानंतर, तुम्ही ग्रामीण शेतकरी आहात की शहरी, याबाबतची माहिती द्या.
तुमचा आधार क्रमांक टाक व तुमचा जिल्हा निवडून कॅप्चा कोड टाका.
सर्वांत शेवटी सर्च बटणावर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.


हे देखील वाचा –


Similar Posts