राशीभविष्य : 21 डिसेंबर बुधवार..

🐏 *मेष / Aries :*
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात प्रेमळ वातावरण असेल. हनुमान चालिसाचं पठण करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. आजचा शुभ रंग – जांभळा.

🦬 *वृषभ / Tauras :*
कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. एखाद्या कंपनीकडून जॉबची चांगली ऑफर लवकर मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले काम मार्गी लागेल. आर्थिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – लाल.

👩‍❤️‍👨 *मिथुन / Gemini :*
आज तुमच्या प्रतेष्ठेत वाढ होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. रोजगाराची नवी संधी उपबल्ध होईल. प्रेमात पडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग – पिवळा.

🦀 *कर्क / Cancer :*
हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत डिनर प्लान कराल. आजचा शुभ रंग – नारंगी.

🦁 *सिंह / Leo :*
तुमच्या कार्यक्षेत्रात वर्चस्व आणि प्रभाव निर्माण कराल. जोडीदारासोबत निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. सकाळी तुळशीला पाणी द्या. आजचा शुभ रंग – पांढरा.

👧🏻 *कन्या / Virgo :*
खाण्या-पिण्याच्या बाबतीत संयम ठेवावा लागणार. वायफळ खर्च टाळा. नोकरीत लवकरच पदोन्नती मिळेल. गरिबांना अन्न, कपडे दान करा. श्री गणेशाची पूजा करा. आजचा शुभ रंग – निळा.

⚖️ *तूळ / Libra :*
रागावर नियंत्रण ठेवा. वाद-विवाद टाळा. कार्यालयात वरिष्ठांसोबत वाद होण्याची चिन्ह आहेत. जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा आणि लाल.

🦂 *वृश्चिक / Scorpio :*
कामात येणारे अडथळे दूर होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याचा योग निर्माण होईल. तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होतील. अविवाहितांचे लग्न जुळण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग – नारंगी.

🏹 *धनु / Sagittarius :*
आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य सुदृढ राहील. जोडीदाराकडे दुर्लक्ष केल्यास वाद होण्याची शक्यता आहे. वाद टाळा. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

🦐 *मकर / Capricorn :*
कामात चांगले यश प्राप्त होईल. प्रेमात पडण्याची शक्यता आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. मित्रांसोबत वेळ घालवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग – केशरी आणि लाल.

🍯 *कुंभ / Aquarius :*
नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कार्यालयात वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.

🐬 *मीन / Pisces :*
व्यापारात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणे टाळा. आर्थिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा आणि लाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!