देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन..
📍 औरंगाबाद
💁🏻♂️ मागील दोन देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलनच्या भरघोस प्रतिसादा नंतर संपुर्णम सेवा फॉउंडेशन आपल्या सगळ्यांकरीता तिसऱ्यावेळेस देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन आयोजित करत आहे. 🙏🏻
🗓️ Date – 26 Jun 2022 रविवार..
📍 ठिकाण –
1 ) शिवजागृत मंदिर, N-9, M-2 Hudco, TV Center Road, Aurangabad.
2 ) शांता कॉम्प्लेक्स,
दुसरा मजला, Dr. गोविंद काळे हॉस्पिटल जवळ,
नूतन कॉलनी सिग्नल चौक, नूतन कॉलनी. औरंगाबाद
👉🏻 देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन..
▪️आपल्याकडील भग्न झालेले, वापरात नसलेले देवांचे फोटो, मूर्ती, टाक, देवघर, पोथी, वस्त्र, पुस्तके, शालेय पुस्तकं तसेच जुन्या लोकांचे फोटो तुम्ही *संपुर्णम सेवा फॉउंडेशन* या संस्थेला देऊ शकतात.
💯 आमची संस्था कोणाच्याही धार्मिक भावनांना न दुखावता त्याची उत्तरपुजा करून आधुनिक पद्धतीने प्रतिमेचे विघटन करते.
🤝 चला तर मग सर्व मिळुन आपल्या देवांच्या प्रतिमेची होणारी अवहेलना थांबवू आणि ज्या श्रद्धेने आपण त्यांना इतक जपलंय त्यांच विघटन सुद्धा त्याच श्रद्धेने करू 🙏🏻
✅ ज्या भगवंताने आपला सांभाळ केलंय आज त्याच भगवंताच्या प्रतिमेचे होणारे विघटन थांबवायची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. 🙏🏻
📌 सदर विघटन कार्य करीता काही खर्च येतो. तसेच हे कार्य निरंतर चालु राहण्याकरीता आपण संस्थेला ऐश्चिक देणगी देऊ शकता.
👇🏻 खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा 🙏🏻.
1) साक्षी देशपांडे – 8087033315
2) तृप्ती गायकवाड – 8850328225
3) मंदार देशपांडे – 8484092372
🙏🏻 संपुर्णम सेवा फॉउंडेशन, 🙏🏻
विनंती : सदर massage जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावा.. 🙏🏻