India Post Recruitment 2022 | पोस्टात 10वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, 69,100 रुपये पगार
India Post Recruitment 2022: भारतीय टपाल विभागात विविध पदांसाठी नोकर भरती निघालेली आहे. या भरतीमुळे तरुणांचे नोकरीचे स्वप्न साकार होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. चला तर या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
India Post Recruitment 2022
पदाचे नाव (Post Name) :
1) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
2) पोस्टमन
3) मेलगार्ड
4) पोस्टल अस्टिस्टंट
5) सॉर्टिंग अस्टिस्टंट
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10 वी/ 12वी उत्तीर्ण
1) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
2) पोस्टमन – 12वी उत्तीर्ण आणि 60 दिवसाचे संगणकाचे प्रमाणपत्र आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
3) मेलगार्ड – 12वी उत्तीर्ण आणि 60 दिवसाचे संगणकाचे प्रमाणपत्र आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
4) पोस्टल अस्टिस्टंट – 12वी उत्तीर्ण आणि 60 दिवसाचे संगणकाचे प्रमाणपत्र
5) सॉर्टिंग अस्टिस्टंट – 12वी उत्तीर्ण आणि 60 दिवसाचे संगणकाचे प्रमाणपत्र
वयाची अट (Age Limit) : 18 ते 27 वर्षे post office recruitment 2022
पगार (Salary) :
1) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000 ते 56,000 रुपये प्रति महिना पगार
2) पोस्टमन – 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना पगार
3) मेलगार्ड – 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना पगार
4) पोस्टल अस्टिस्टंट – 25,500 ते 69,100 रुपये प्रति महिना पगार
5) सॉर्टिंग अस्टिस्टंट – 25,500 ते 69,100 रुपये प्रति महिना पगार
Post Office Bharti अर्जासाठी फी – 100 रुपये
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा (Read full Notification) : https://bit.ly/3EzH04X
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://dopsportsrecruitment.in/
अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://dopsportsrecruitment.in/
महत्वाची सूचना : क्रीडा पात्रतेबद्दल जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी. ‘Post Office Bharti 2022’
असा करा अर्ज
सर्वप्रथम https://dopsportsrecruitment.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
मुख्यपृष्ठावरील भरती लिंकवर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी पोस्ट निवडा, त्याचे पात्रता निकष तपासा.
स्वत:ची नोंदणी करा.
आता फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्वांत शेवटी फी भरा व अर्ज सबमिट करा.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज