केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे ‘विशेष शिक्षक’ पदांची भरती; मुलाखती आयोजित

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे विशेष शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीची तारीख : 30 एप्रिल 2022


पदाचे नाव – विशेष शिक्षक
शैक्षणिक पात्रता – BEd ( Refer PDF ) •

• नोकरी ठिकाण – औरंगाबाद
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय छावणी, औरंगाबाद,
मुलाखतीची तारीख – 30 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट : http://aurangabadcantt.kvs.ac.in

👆🏻 वरील पदांकरीता निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
▪️मुलाखतीला हजर राहता वेळेस सर्व मूळ कागदपत्रे सोबत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

▪️मुलाखतीला हजर राहण्यासाठी कोणताही वाहतूक भत्ता देय नाही.
▪️या पदाकरिता मुलाखत 30 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!