Land area calculator app download 2024: जमीन मोजणीसाठी हे सरकारी ॲप डाऊनलोड करा.
Land area calculator app download : आपल्या देशात जमीनीच्या मुद्द्यांवरून नेहमीच वाद होत असतात. त्यामुळे जमीन ही शेतीची असो वा बिन शेतीची जमीन असो वाद हे होतच असतात. आणि हे वाद वाढले की, शासनाकडे जमीन मोजणीसाठी मोजमाप करण्यात येते. पण या सरकारी पद्धतीने जमीन करण्यासाठी खर्च येतो, शिवाय वेळ सुद्धा खूप लागतो.
मात्र यापुढे तुम्हाला तुमच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी कसल्याही प्रकारचा खर्च करण्याची अजिबात गरज नाही. कारण तुम्ही मोबाईलमध्ये सरकारी ॲपच्या साहाय्याने तुमच्या जमीनीचे मोजमाप करता येईल, शिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ॲप्लिकेशनवर जमीनीचे मोजमाप करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची तर अजिबात गरज नाहीये.
Land area calculator app download करून जमीनीची मोजणी करा
- सर्वात पहिले तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधील play store ओपन करा.
- त्यानंतर play store मध्ये Google map calculator असे नाव शोधा.
- सर्च केल्यावर तुम्हाला तिथे अनेक ॲप दिसतील त्यातील Gps Area Calculator हेच ॲप्लीकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
- आता पुन्हा google play store मध्ये Google map calculator सर्च करा.
- तेथे तुम्हाला अनेक ॲप्लीकेशन दिसतील त्यातील Gps Area Calculator हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
- त्यापुढील प्रक्रिया म्हणजे तुमच्या मोबाईलचा GPS ऑन करा.
- मोबाईल मधला GPS चालू केल्यावर Gaps Area Calculator ओपन करा.
- त्या ॲपमध्ये पूर्ण जगाचा नकाशा दिसेल, त्यात तुम्हाला तुमचा देश, तुमचे ठिकाण, नंतर तुमचे राज्य, नंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव व तालुका, गाव आणि नंतर जमिनीचा गट नंबर टाकून सर्च करा.
- आता तुम्ही टाकलेल्या गट नंबर मधील जमिनीचा नकाशा मोबाईलवर दिसेल त्यावर जमिनीच्या चारी बाजूचे कोपरे सिलेक्ट करा.
- ॲपमध्ये जमीन मोजमाप करण्याचे परिमाण Square Feet किंवा Square Meter निवडून सुद्धा तुम्ही तुमच्या जमिनीचे मोजमाप करू शकता. याशिवाय तुम्हाला तुमची जमीनीची मोजणी हेक्टरमध्ये सुद्धा करता येईल. Land area calculator app download
GPS Area Calculator App बद्दल थोडी माहिती
जीपीएस एरिया कॅलक्युलेटर (GPS Area Calculator) या ॲपच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या जमीनीची मोजणी हेक्टर, एकर आणि गुंठ्यामध्ये करता येते. Land area calculator app download
काय आहे या ॲपची आवश्यकता
आपल्या भारत देशात शेतीचे वेगवेगळे गट पडलेले असतात, त्यामुळे शेत जमिनीचे मोज माप करणे हे अत्यंत गरजेचे असते. शिवाय भाऊ बांधिलकीमध्ये जमिनीचे वाटे करता असताना जमीन मोजणी करणे आवश्यक ठरते, त्यामुळे जमीन मोजणीचे हे ॲप अत्यंत फायदेशीर ठरते.
जमीन मोजण्याची परिमाणे खालीलप्रमाणे
- 1 एकर जमीन म्हणजे 40 गुंठे म्हणजेच 43560 चौरस फूट
- 33 × 33 =1089 चौरस फूट जमीन म्हणजे 1 गुंठा.
- 2.47 एकर जमिन म्हणजे एक हेक्टर, 1 हेक्टर मध्ये 98.8 गुंठे एवढी जमीन असते, चौरस फुटामध्ये 1,07,636 चौरस फूटांचा 1 हेक्टर असतो. Land area calculator app download