Location Tracker by Mobile Number | मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
Location Tracker पोलिस किंवा टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीशिवाय तुमच्या ओळखीचे लोकेशन पाहू शकता. यासाठी तुम्हाला ‘Truecaller’ ॲपचा वापर करावा लागेल. यामध्ये तुम्हाला सर्च बारमध्ये फक्त तो नंबर टाकावा लागेल ज्याचे लोकेशन तुम्हाला शोधायचे आहे.
location tracker app by mobile number यानंतर तुम्हाला क्लिअर लोकेशन समजणार नाही पण कोणत्या जिल्ह्यातून आहे हे नक्की कळेल. तसेच तुम्हाला त्या व्यक्तीच्या ऑपरेटरचा पत्ता देखील मिळून जाईल आणि जर नाव माहित नसेल, तर तुम्हाला त्याचे नाव देखील माहित होईल. (Location Tracker Google)
तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाहायचे असेल, तर व्हाट्सअप ॲपद्वारे लाईव्ह लोकेशन्स शेअर करून लोकेशन बघता येईल. तसेच तुम्ही हे ‘गुगल मॅप्स’ ॲपद्वारे देखील करू शकता. तर मित्रांनो याच प्रकारे तुम्ही दुसऱ्याचे लोकेशन बघू शकता. या ॲपशिवाय कोणत्याही ॲपद्वारे लोकेशन पाहता येणार नाही. इतर कोणतेही ॲप वापरू नका तुमची फसवणूक होऊ शकते.
हे देखील वाचा-
- शेतकऱ्यांनो शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ
- शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला नुकसान भरपाई मिळणार, 3600 कोटी निधी मंजूर.
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा