Low CIBIL KreditBee Personal Loan| : KreditBee ॲपवरून 40,000 रूपये कसे मिळवालं? जाणून घ्या…!

low CIBIL score 40,000 KreditBee personal Loan : नमस्कार मित्रांनो, कोणताही सण आला की आपल्याला गरज भासते ती अतिरिक्त पैश्यांची, आणि तुमच्या याच समस्येवर आज आम्ही उपाय घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सणवार अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करता येईल.

KreditBee हे एक असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे कोणत्याही व्यक्तीला त्याचा low CIBIL score असल्यावर सुद्धा 40 हजारांचे कर्ज देते, शिवाय 40 हजाराचे कर्ज मिळवण्यासाठी कर्जदाराला संपूर्ण प्रक्रियेसाठी फक्त 10 मिनिटे लागतात.

low CIBIL score 40,000 KreditBee personal Loan चे फायदे

  • सदर अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे 
  • मंजुरी मिळाल्यानंतर 1 तासाच्या आत अर्जदाराच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यात येते.
  • low CIBIL score 40,000 3KreditBee personal Loan हे अतिशय कमी व्याजदराने उपलब्ध असते.
  • low CIBIL score 40,000 KreditBee personal Loan वर 40 हजारांचे कर्ज मिळवण्यासाठी 100% पेपरलेस सुविधा उपलब्ध आहे.
  • हे कर्ज पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहे.
  • सदरचे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही.

Low CIBIL score 40,000 KreditBee personal loan परतफेडीचा कालावधी

  • Low credit score 40,000 KreditBee personal loan चा कालावधी हा 2 वर्षापर्यंतचा आहे.
  • अर्जदाराला या कर्जासाठी किमान मासिक उत्पन्न हे नोकरदार अर्जदारांसाठी किमान 10,000 रुपये असणे आवश्यक आहे.

Low CIBIL score 40,000 KreditBee personal loan online अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस खालीलप्रमाणे:

  • क्रेडिट बी वरून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपणाला क्रेडिट बी च्या वेबसाईट https://www.kreditbee.in/ ला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला तुमची आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
  • तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल तो प्रविष्ट करा आणि जाणून घ्या की तुम्ही कोणत्या वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहात.
  • वैयक्तिक कर्ज ऑफरची तुलना करा तुमच्या गरजेनुसार योग्य एक पर्याय निवडा आणि अर्ज करा.
  • अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर या कर्जासाठी कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पडताळणी करून तुमच्या बँक खात्यावर तत्काळ तुमच्या कर्जाची रक्कम हस्तांतरित केली जाईल.

CIBIL score 40,000 KreditBee Personal Loan व्याजदर व प्रक्रिया शुल्क

  • यामध्ये कर्जाच्या प्रकारानुसार व्याजदर हे वेगवेगळे असू शकतात.
  • क्रेडिट बी वैयक्तिक कर्जाची व्याजदर हे वार्षिक 16% ते 29.95% पर्यंत आहेत.
  • वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर हा वार्षिक 24% ते 29.95% पर्यंत आहे.
  • नोकरदार लोकांसाठी वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 17% ते 29.95% पर्यंत आहे.
  • तर नोकरी नसलेल्यासाठी वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 16% ते 29.95% पर्यंत आहे.

Similar Posts