Low CIBIL Score Buddy Instant Personal Loan : कमी सिबिल स्कोर वर मिळणार 80 हजार रुपये वैयक्तिक कर्ज
Low CIBIL Score Buddy Instant Personal Loan : नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला कमी किंवा खराब सिबिल स्कोर वर झटपट वैयक्तिक कर्ज हवी असेल तर तुम्ही बडी पर्सनल लोन साठी अर्ज करून सदरचे कर्ज त्वरित मिळू शकतात. Buddy Application हे थेट कर्ज देत नाही किंवा तृतीय पक्षाच्या अर्जाद्वारे वैयक्तिक कर्ज देत नाही. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून झटपट वैयक्तिक कर्ज हे ग्राहकाच्या किंवा अर्जदाराच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरित करते.
जर तुम्हाला एखाद्या अत्यावश्यक कारणासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही बडी पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. हे कर्ज शिक्षण, विवाह, आरोग्य विषयक बाबी त्याचबरोबर जीवनावश्य वस्तू यासाठी हे कर्ज मिळू शकते. Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर 48 तासाच्या तुमचे कर्ज मंजूर होते. बडी पर्सनल लोन चा प्लॅटफॉर्म हा पूर्णपणे सुरक्षित आहे.
Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan व्याजदर व कालावधी
Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan चा व्याजदर हा वार्षिक 11.99% पासून सुरू होतो, तर कर्ज परतफेडीचा कालावधी हा किमान 12 महिने ते कमाल 5 वर्षाचा आहे. त्याचबरोबर तुम्ही हे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर 48 तासाच्या आत तुमचे कर्ज मंजूर होते.
Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan पात्रता
- अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्त्रोत असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- बडी पर्सनल लोन हे 350 पेक्षा कमी सिबिल स्कोर वर कर्ज देते परंतु याचा व्याजदर जास्त असतो आणि अर्जदाराला तारण ठेवावे लागते.
Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक स्टेटमेंट मागील तीन महिन्याचे
पगाराच्या स्लिप्स् मागील तीन महिन्यांच्या
युटिलिटी बिले (वीज, पाणी, गॅस इ.)
Low CIBIL Score 80,000 Buddy Instant Personal Loan अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे:
- सर्वप्रथम आपणाला Google Play Store किंवा app store वरून Buddy Loan App डाउनलोड करावे लागेल. ज्याची लिंक खाली सुद्धा दिली आहे👇🏽👇🏽👇🏽
- https://play.google.com/store/apps/details?id=com.buddyloan.vls
- त्यानंतर ॲप मध्ये करण्यासाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर, आणि ईमेल पत्ता एंटर करा.
- त्यानंतर तुम्हाला पुढे तुमचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, पत्ता. रोजगार माहिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत भरावे लागतील.
- नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम निवडू शकता.
- आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक स्टेटमेंट सारखी तुमची केवायसी कागदपत्रे अपलोड करा.
- तुमची माहिती आणि कागदपत्रे पडताळल्यानंतर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल.
- वरील संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ३ मिनिटात करता येते.
- कर्ज मंजुरीनंतर, रक्कम त्वरित तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
वरील सोप्या पद्धतीने Low CIBIL score 80,000 Buddy Instant Personal Loan मिळते.