तरूणीचा गळा चिरून हत्या करणाऱ्या माथेफिरू शरण सिंग याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून आज रविवारी ताब्यात घेतले.
काल देवगिरी कॉलेज परिसरातील रचनाकार कॉलोनी मध्ये 200 फूट ओढत नेऊन ग्रंथी सुखप्रित कौर प्रितपाल सिंग या 19 वर्षीय BBA च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या तरुणीची गळा चिरून हत्या केली होती..
या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती..
