Get Deleted Messages App : व्हॉट्सॲपवरचे Delete For Everyone केलेले मॅसेज वाचायचे आहेत? जाणून घ्या ही सोपी ट्रिक फक्त 2 मिनिटांत
Get Deleted Messages App : व्हॉट्सॲप हे भारतासह जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मॅसेजिंग अॅप आहे. कारण व्हॉट्सॲप हे वापरण्यास अगदी सोपे असून त्यामध्ये आपल्याला हव्या त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. व्हॉट्सॲपवर तुम्हाला व्हॉइस कॉल बरोबरच व्हिडिओ कॉल सुद्धा करता येतो, तुमच्या मित्रांना मॅसेज पाठवू शकता, फोटो/व्हिडिओ शेअर करू शकता. या बरोबरच लोकेशन शेअर आणि…