कालच्या तुलनेत आज औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ.
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 01 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 474 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 873 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर पाच हजार 413 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 873 जणांना (मनपा 715, ग्रामीण 158) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 57 हजार 906 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 474 कोरोनाबाधित…
