सर्वात खतरनाक सिरीयल किलर, 200 महिलांची हत्या, हत्येमागे दिले अजब कारण..
200 हून अधिक महिलांवर क्रूरपणे बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करणारा रशियाचा सर्वात धोकादायक सिरीयल किलर सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दोन जन्मठेपेची शिक्षा भोगणारा तो रशियामधील एकमेव व्यक्ती आहे. त्याचे नाव मिखाईल पॉपकोव्ह आहे, जो रशियामध्ये पोलिस अधिकारी म्हणून काम करत होता. ‘डेली स्टार’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, त्याला रशियाचा सर्वात वाईट सीरियल किलर म्हटले…