Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Uncategorized

    बाप रे..! औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या साडे सहाशेच्या पार…

    ByTeamABDnews January 16, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी एकूण 658 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 150 जण कोरोनामुक्त तर 3,614 रुग्णांवर उपचार सुरू.. औरंगाबाद जिल्ह्यात आज 150 जणांना (मनपा 94, ग्रामीण 56) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 658 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने…

    Read More बाप रे..! औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या साडे सहाशेच्या पार…Continue

  • Uncategorized

    बबिताजीने शो सोडताच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये झाली या सुंदर मुलीची एंट्री; मुनमुन दत्तापेक्षाही ग्लॅमरस आहे…

    ByTeamABDnews January 16, 2022

    तारक मेहता का उल्टा चष्मा दीर्घकाळापासून टीआरपी चार्टमध्ये शीर्षस्थानी आहे. या शोची कथा आणि कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. तारक मेहता शो लवकरच त्याचे 4000 भाग पूर्ण करणार आहे. त्यातील सर्व पात्रांची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. जेठालालपासून पोपटलालपर्यंत सर्व चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. आता या शोमध्ये आणखी एका नायिकेची एन्ट्री झाल्याची बातमी येत आहे….

    Read More बबिताजीने शो सोडताच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये झाली या सुंदर मुलीची एंट्री; मुनमुन दत्तापेक्षाही ग्लॅमरस आहे…Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद शहरात हत्येचे सत्र सुरूच; सिडको भागात 36 वेळा चाकूने भोसकून युवकाचा खून..

    ByTeamABDnews January 16, 2022

    शनिवारी रात्री पूर्वैमनस्यातून युवकाची तब्बल 36 वेळा चाकूने भोसकून निघृणपणे हत्या केल्याची घटना सिडको परिसरातील मिसरवाडी या भागात उघडकीस आली असून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरामधील मिसरवाडी परिसरात राहणाऱ्या हसन साजीद पटेल या पंचवीस वर्षे तरुणाची 9 जणांनी मिळून हत्या केल्याचे केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री समोर…

    Read More औरंगाबाद शहरात हत्येचे सत्र सुरूच; सिडको भागात 36 वेळा चाकूने भोसकून युवकाचा खून..Continue

  • Uncategorized

    आता 587 रुपयांना मिळणार एलपीजी गॅस सिलिंडर, जाणून घ्या कशी मिळणार सबसिडी ..

    ByTeamABDnews January 15, 2022

    वाढत्या महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती व्यतिरिक्त घरगुती गॅस (LPG गॅस सिलेंडर) च्या किमतीतही वाढ झाली आहे, आजच्या काळात त्याची किंमत 900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अशा स्थितीत 900 रुपयांचा गॅस सिलिंडर खरेदी करून सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे डळमळीत झाले आहे, सरकारकडून मिळणारे गॅसचे अनुदानही काही काळासाठी येणे बंद झाले आहे, अनुदानाची रक्कमही…

    Read More आता 587 रुपयांना मिळणार एलपीजी गॅस सिलिंडर, जाणून घ्या कशी मिळणार सबसिडी ..Continue

  • Uncategorized

    आजही औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या साडे पाचशेच्या जवळ; तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजारावर..

    ByTeamABDnews January 15, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी एकूण 540 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 147 जण कोरोनामुक्त तर 3,106 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 147 जणांना (शहर 119, ग्रामीण 28) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 540 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने…

    Read More आजही औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या साडे पाचशेच्या जवळ; तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजारावर..Continue

  • Uncategorized

    विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा..

    ByTeamABDnews January 15, 2022

    ● विराटने 2014 मध्ये कसोटी कर्णधार पदाची सूत्रे हाती घेतली होती. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार पदावरून राजीनामा दिला. विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्याच्या एका दिवसानंतर, त्याने त्याच्या सोशल मीडिया खात्यांवर निर्णय जाहीर केला. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी त्याला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाच्या कर्णधारपदावरून वगळण्याचा…

    Read More विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा..Continue

  • Uncategorized

    बस चालवताना ड्रायव्हरला आली फीट, प्रवासी महिलेने सांभाळलं स्टेअरिंग….

    ByTeamABDnews January 15, 2022

    महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अनेक महिला आणि मुलांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसच्या चालकाला फीटचा झटका आला. यानंतर बसमध्ये चढणाऱ्या 45 वर्षीय महिलेने समजूतदारपणा दाखवत स्टेअरिंग पकडले आणि सुमारे 10 किलोमीटरपर्यंत बस चालवत सर्वांना सुरक्षित स्थानी पोहचवले. ७ जानेवारीला घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. योगिता सातव असे या बस चालवणाऱ्या महिलेचे नाव…

    Read More बस चालवताना ड्रायव्हरला आली फीट, प्रवासी महिलेने सांभाळलं स्टेअरिंग….Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद जिले में केवल 15% छात्रों का टीकाकरण संपन्न।

    ByTeamABDnews January 15, 2022

    महाराष्ट्र के औरंगाबाद जिले में 3 जनवरी से 15 से 18 वर्ष आयु वर्ग के बच्चों (कोरोना वैक्सीनेट) का टीकाकरण शुरू हो गया है। टीकाकरण शुरू होने के 12 दिन बाद केवल 15% बच्चों को टीका लगाया गया। शुक्रवार (14 तारीख) तक जिले के कुल 2 लाख 64 हजार 521 बच्चों में से 40 हजार…

    Read More औरंगाबाद जिले में केवल 15% छात्रों का टीकाकरण संपन्न।Continue

  • Uncategorized

    मैनेजिंग डायरेक्टर का बड़ा ऐलान
    एसटी में अब निजी, सेवानिवृत्त ड्राइवरों को लिया जाएगा..

    ByTeamABDnews January 15, 2022

    एसटी कार्यकर्ता पिछले दो महीने से हड़ताल पर हैं। परिवहन मंत्री अनिल परब और सरकार के प्रयासों के बावजूद हड़ताल पर कोई तोड़ नहीं निकल पाई है. वेतन मे की गई वृद्धि बावजूद भी एसटी कर्मचारी अभी तक हड़ताल पर अडे हुवे है। संपर्क अधिकारियों के नेतृत्व में तीन प्रमुख यूनियनों ने हड़ताल वापस ले…

    Read More मैनेजिंग डायरेक्टर का बड़ा ऐलानएसटी में अब निजी, सेवानिवृत्त ड्राइवरों को लिया जाएगा..Continue

  • Uncategorized

    तुम्ही सुद्धा राकेश झुनझुनवाला यांच्या सारखा पैसा कमवू शकता; फक्त गुंतवणूकीचे हे सोपे सूत्र वापरा…

    ByTeamABDnews January 15, 2022

    ● गुंतवणुकीची काही तत्त्वे पाळल्यास, सामान्य गुंतवणूकदारही एखाद्या व्यावसायिक गुंतवणूकदाराप्रमाणे शेअर बाजारातून परतावा मिळवू शकतो. काही दिग्गज गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून हजारो कोटींची कमाई करून आपले नशीब कसे बदलले याच्या कथा आपण अनेकदा ऐकतो. या कथांच्या मोहकतेमुळे, बरेच लोक शेअर बाजारातील या दिग्गजांकडे पाहतात आणि त्यांना आश्चर्य वाटते की त्यांना यश मिळवून देणारे काय आहे आणि…

    Read More तुम्ही सुद्धा राकेश झुनझुनवाला यांच्या सारखा पैसा कमवू शकता; फक्त गुंतवणूकीचे हे सोपे सूत्र वापरा…Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 202 203 204 205 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update