Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Uncategorized

    शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदील..

    ByTeamABDnews January 20, 2022

    राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती, तसेच…

    Read More शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदील..Continue

  • Uncategorized

    काय सांगता? दारू होणार एकदम स्वस्त; घरातही सुरू करता येईल बार, सरकारचं नवं धोरण!

    ByTeamABDnews January 19, 2022

    नवीन उत्पादन शुल्क धोरण मध्य प्रदेशात नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून लागू केले जाणार आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणात द्राक्षांव्यतिरिक्त बेरीपासून वाइन बनवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तर विदेशी मद्य स्वस्त होणार आहे. मंत्रिमंडळाने घरात दारू ठेवण्याची मर्यादाही वाढवली आहे. आता लोक पूर्वीपेक्षा 4 पट जास्त दारू घरात ठेवू शकणार आहेत. याशिवाय ज्या व्यक्तीचे वार्षिक…

    Read More काय सांगता? दारू होणार एकदम स्वस्त; घरातही सुरू करता येईल बार, सरकारचं नवं धोरण!Continue

  • Uncategorized

    अबब…! औरंगाबाद जिल्ह्यातील आजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकराशे…..

    ByTeamABDnews January 19, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 19 जानेवारी 2022 रोजीएकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 580 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 5007 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 580 जणांना (शहर 500, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…

    Read More अबब…! औरंगाबाद जिल्ह्यातील आजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकराशे…..Continue

  • Job Update

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे विविध पदांची भरती.

    ByTeamABDnews January 19, 2022

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे आरोग्य विभागात अधिकारी पदाची भरती करण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. ● पदाचे नाव : – • विशेषज्ञ, • वैद्यकीय अधिकारी, • स्टाफ नर्स, • फार्मासिस्ट & इतर पदे. 👨🏻‍🎓 शैक्षणिक पात्रता : – DM / MD / MS / DNB / MSW / MBBS /…

    Read More राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे विविध पदांची भरती.Continue

  • FASTag मधून दुप्पट पैसे कट झाल्यास येथे करा तक्रार..!
    Uncategorized

    FASTag मधून दुप्पट पैसे कट झाल्यास येथे करा तक्रार..!

    ByTeamABDnews January 19, 2022August 13, 2022

    15 जानेवारी 2021 पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल भरण्यासाठी FASTag अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅग नसलेल्या कोणत्याही वाहनाला मोठा दंड आकारला जाईल. मात्र, दुचाकी वाहनांना फास्टॅगमधून सूट देण्यात आली आहे. FASTag लागू झाल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, टोलनाक्यावरील फास्टॅगवरून वाहनाचे दुप्पट शुल्क वजा केल्यास काय करायचे? असे होणेही शक्य असल्याने हा प्रश्न…

    Read More FASTag मधून दुप्पट पैसे कट झाल्यास येथे करा तक्रार..!Continue

  • Uncategorized

    आजपासून एकदिवसीय मालिकेला होणार सुरुवात; सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

    ByTeamABDnews January 19, 2022

    IND vs SA 1st ODI : आजपासून इंडिया व साऊथ आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला आफ्रिकेत कसोटी मालिकेत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी होती. भारतीय संघाने सुरुवात देखील विजयाने केली मात्र कसोटी मालिका 2 : 1 अशा फरकाने गमावली . मात्र , कसोटी मालिकेतील पराभव मागे टाकत भारतीय संघाची…

    Read More आजपासून एकदिवसीय मालिकेला होणार सुरुवात; सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…Continue

  • Uncategorized

    स्मार्ट आधार कार्ड नको रे बाबा; आधारबाबत महत्वपूर्ण अपडेट, ‘हे’ कार्ड आता कचऱ्यात! …

    ByTeamABDnews January 18, 2022

    भारतात आधार कार्डचे नियमन करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ने आधारकार्ड धारकांसाठी महत्वाचे अपडेट जारी केले आहे. आधारकार्ड प्रिंट करुन प्लास्टिक कार्डच्या ( पीव्हीसी कार्ड ) रुपात बनविण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे अशा प्रकारचे कार्ड बनविण्याऱ्यांना ‘यूआयडीएआय’ ने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आधार धारकांच्या गोपनीय माहितीचे उल्लंघन होण्याचा यामुळे धोका असल्याचे ‘ यूआयडीएआय’ने म्हटले आहे. ▪️पीव्हीसी आधार…

    Read More स्मार्ट आधार कार्ड नको रे बाबा; आधारबाबत महत्वपूर्ण अपडेट, ‘हे’ कार्ड आता कचऱ्यात! …Continue

  • Uncategorized

    धक्कादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे आठशेच्या पार..

    ByTeamABDnews January 18, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 18 जानेवारी 2022 एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 244 जण कोरोनामुक्त, तर 4,493 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 244 जणांना (मनपा 200, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील…

    Read More धक्कादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे आठशेच्या पार..Continue

  • Uncategorized

    तुम्हालाही तुमची बाइक ट्रेनने दुसऱ्या शहरात पाठवायची आहे का? तर हे नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या…

    ByTeamABDnews January 18, 2022

    जेव्हा लोक एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जातात तेव्हा ते सर्व सामानासह स्कूटर किंवा बाइक सोबत घेऊन जातात. यासाठी बहुतांश लोक रेल्वेची मदत घेतात आणि बाइक बुक करून घेऊन जातात. पण अनेकांना ट्रेनमध्ये सामान किंवा पार्सल म्हणून आपली बाईक कशी नेता येईल याबद्दल माहिती नसते. जर तुम्हीही तुमची बाईक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा विचार…

    Read More तुम्हालाही तुमची बाइक ट्रेनने दुसऱ्या शहरात पाठवायची आहे का? तर हे नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या…Continue

  • Uncategorized

    जाणून घ्या कोविड आणि फ्लू संसर्गामधील फरक.

    ByTeamABDnews January 18, 2022

    थंडीच्या काळात श्वसनाचे अनेक आजार समोर येतात. अशा परिस्थितीत, कोविडचे नवीन प्रकार, ओमिक्रॉनच्या आगमनाने, या आजारांमधील फरक समजणे आणखी कठीण झाले आहे. तज्ञ कदाचित या नवीन प्रकाराचे सौम्य म्हणून वर्णन करत असतील, परंतु यामुळे उद्भवलेल्या लक्षणांमुळे सर्वांसाठी गोंधळ निर्माण झाला आहे, ज्यामुळे लोकांना कोविड आणि फ्लू संसर्गामध्ये फरक करणे कठीण झाले आहे. SARs-COV-2 आणि इन्फ्लूएंझा…

    Read More जाणून घ्या कोविड आणि फ्लू संसर्गामधील फरक.Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 200 201 202 203 204 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update