धक्कादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे आठशेच्या पार..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 18 जानेवारी 2022 एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 244 जण कोरोनामुक्त, तर 4,493 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 244 जणांना (मनपा 200, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 55 हजार 606 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 662 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण चार हजार 493 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (701)

घाटी परिसर 6, जुबली पार्क 1, पुंडलिक नगर 2, एमजीएम हॉस्पिटल 4, एन-6 येथे 1, जाधववाडी 1, उसमानपुरा 8, छावणी 1, गांधी नगर 1, ऑरेंज सिटी 1, सातारा परिसर 8, दशमेश नगर 1, बीड बायपास 6, देवळाई परिसर 1, सिग्मा हॉस्पिटल 3, सिंधी कॉलनी 2, एन -1 येथे 3, एन -4 येथे 8, बजाज हॉस्पिटल परिसर 1, मयूर पार्क 1, पवन नगर 1, गारखेडा परिसर 6, उच्च न्यायालय परिसर 2, संदेश नगर 1, एमआयटी कॉलेज 2, रेणूका नगर 3, मयूरबन कॉलनी 1, देशमुख नगर 1, जवाहर कॉलनी 1, शिवाजी नगर 1, शहानूरवाडी 2, गादिया विहार 1, कांचनवाडी 1, हेडगेवार हॉस्पिटल परिसर 1, उल्कानगरी 1, जयभवानी नगर 4, विष्णू नगर 1, जटवाडा रोड 1, एन -3 येथे 5, गजानन नगर 1, एन-5 येथे 1, अंबिका नगर 1, प्रपात नगर 1, एन-2 येथे 10, एन-12 येथे 1, चिकलठाणा 1, राम नगर 1, म्हाडा कॉलनी 1, कासलीवाल परिसर 1, विठ्ठल नगर 1, हनुमान नगर 1, ज्योती नगर 1, टीव्ही सेंटर 1, संजय नगर 2, अन्य (580)

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (155)

औरंगाबाद 43, फुलंब्री 10, गंगापूर 35, कन्नड 11, खुलताबाद 02, सिल्लोड 06, वैजापूर 26, पैठण 20, सोयगाव 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!