औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची घोडदौड सुरूच..! आज तब्बल साडे-अकराशे नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी एकूण 1 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 512 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 6 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 512 जणांना (मनपा 338, ग्रामीण 174) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण…
