आज पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारी पार..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी एकूण 1,038 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 705 जण कोरोनामुक्त तर 8 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 705 जणांना (शहर 580, ग्रामीण 125) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 51 हजार 067 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 38 कोरोनाबाधित…
