कमी सिबिल स्कोरवर सुद्धा मिळवा 35000 रुपये पर्सनल लोन | Low Cibil Score Loan App in Marathi 2024
Low Cibil Score Loan App in Marathi 2024 : आपल्या दैनिक जीवनात विविध खर्च असतात जसे मुलांची शाळेची फी, आजारपणाचा खर्च, विवाहाचा खर्च, प्रवासाचा खर्च, गुंतवणुकीसाठी पैसे लागतात. पण बऱ्याच वेळा आमच्याकडे वेळेवर पैसे नसतात. खर्च एकामागून एक येत असल्यामुळे आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून त्यांचा ताबा घेतो. पण कधी कधी परिस्थिती अशी होते की घरातील सर्वच…