Credit Score Will Be Updated Every 15 Days : सिबिल स्कोर खराब असेल तर मिळणार एक संधी; आरबीआयकडून दिलासा
Credit Score Will Be Updated Every 15 Days : नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो रिझर्व बँक ऑफ इंडिया कर्ज घेण्यासाठी आवश्यक बाबींमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर होय. जर त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोर हा खराब असेल तर त्या व्यक्तीला कर्ज मिळण्यासाठी अडचण निर्माण होते. आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सिबिल स्कोर…