Search Name in Voter list 2024: तुमचे नाव मतदार यादीत आहे का का नाही? घरबसल्या फक्त दोन मिनिटात तपासा..!
Search Name in Voter list 2024 : महाराष्ट्रात निवडणुकांचा बिगुल वाजला असून आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असते. मतदार कार्ड त्याच नागरिकांना मिळते ज्यांचे नाव मतदार यादीत असते. जर मतदार यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला पुन्हा मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागायची. पण…
