PM Kisan Yojana 13th Installment

PM Kisan Yojana 13th Installment Date | पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता यादिवशी मिळणार

PM Kisan Yojana 13th Installment
PM Kisan Yojana 13th Installment

PM Kisan Yojana 13th Installment Date: मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे, जिचं नाव ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दरवर्षी 6000 रुपये वर्ग केल्या जातात. हे अनुदान तीन टप्प्यांत म्हणजेच दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो.

pm kisan yojana पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहे. आता या योजनेच्या 13व्या हप्त्याची चर्चा सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे की, पुढील हप्ता कोणत्या तारखेला मिळणार याची उत्सुकता आहे.

पीएम किसान योजनेसाठी मोदी सरकारने ई केवायसी करणं अनिवार्य केले आहे. (pm kisan yojana next installment date) ई-केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 2 हजार रुपये जमा होत नाही, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. eKYC न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी EKYC बंधनकारक केले आहे. ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच 13 व्या हप्त्याचे पैसे दिले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील 21 लाख शेतकरी 2000 रुपयांना मुकण्याची शक्यता आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावी.

पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता यादिवशी मिळणार..
आता शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. देशातील सुमारे 1.86 कोटी शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. सरकारने 13व्या हप्त्यातींल लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. जसे ई-केवायसी करणं बंधनकारक आहे, तसेच आपले पीएम किसान सन्मान निधी खाते आधारशी लिंक करणं आवश्यक आहे.

pm kisan 13th installment date सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी खात्याला आधार लिंक करून घ्यावे, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. पीएम किसान योजनेचा 13 वा 15 ते 20 डिसेंबर दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा विचार आहे, अशी सुत्रांनुसार माहिती मिळाली आहे.


हे देखील वाचा –


Similar Posts