आता रिअल इस्टेट एजंट बनण्यासाठी द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा..

आता रिअल इस्टेट एजंट बनण्यासाठी द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा..

💁🏻‍♂️ रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी यापुढे (RERA) महारेराची परीक्षा पास करावी लागणार असून ही परीक्षा पास झाल्यानंतरच रिअल इस्टेट व्यवसायाचा परवाना मिळणार आहे. 1 मे 2023 पासून महारेराच्या (RERA) या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्र रेराने (RERA) नुकतीच याबाबतची घोषणा करताना म्हटले की, जो या परीक्षेत पास होईल फक्त त्यालाच अधिकृतपणे एजंट म्हणून काम…