गावापासून 200 मीटर जमिनीला आता’ एन-ए’ ची गरज नाही;  राज्य सरकारचा मोठा निर्णय..

गावापासून 200 मीटर जमिनीला आता’ एन-ए’ ची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

NA, तीन पानी NA… अशा शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करायची म्हणले तर मोठ्या जिकीरीचेच काम असते. कारण की यासंबंधी अनेक जणांना माहिती नसते, त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता गावठाणापासून ज्यांची 200 मीटरच्या आत शेत-जमिन आहे अशा शेतकऱ्यांकरीता राज्य सरकारने मोठा हिताचा निर्णय घेतला आहे. आता गावठाण जवळील जमिन मालकांना बिनशेती परवानगी अर्थात (N.A)…