SIM Card Fraud: तुमच्या नावावर तुमच्या नकळत किती सिमकार्ड? 1, 2 कि त्यापेक्षा जास्त; अवघ्या मिनिटाभरात जाणून घ्या..

SIM Card Fraud: तुमच्या नावावर तुमच्या नकळत किती सिमकार्ड? 1, 2 कि त्यापेक्षा जास्त; अवघ्या मिनिटाभरात जाणून घ्या..

SIM Card Fraud : सध्याच्या काळात तुमच्या आधार नंबर अथवा तुमच्या कोणत्याही आयडीकार्डवरून फ्रॉड करणे अतिशय सोपे झालेले आहे. तुमच्या ओळखपत्राचा वापर करून फेक सिम कार्डची खरेदी करून त्या नंबरचा वापर फ्रॉड करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळेच तर तुम्हाला खूपच सतर्क राहण्याची गरज आहे. जर दुसराच अनोळखी व्यक्ती तुमच्या नावावर चुकीच्या पद्घतीने घेतलेल्या सिम कार्डचा…