अंत्यविधीसाठी उंडणगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार तर १५ जखमी..
अंत्यविधीसाठी जाणाऱ्या ओमणी कार ओव्हरटेकच्या करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन एकजण जागीच ठार तर १५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव-औरंगाबाद रोडवरील डोंगरगाव फाट्याजवळ बुधवारी घडली असून सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) असे मयत स्त्रीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उंडणगाव येथील सुपडू किसन किरकाळे…
