अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर..
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे यावेळेसच्या ११वी साठी online प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १७ मे पासून विद्यार्थ्यांना ११वी प्रवेशा साठीच्या अर्जाचा पहिला भाग आणि दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरता येणार असून यावेळेस प्रवेशाच्या नियमित ३ व १ विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरी ऐवजी…
