अखेर औरंगाबाद पोलिसांकडून ‘या’ अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी परवानगी देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सभेच्या परवानगीचे पत्र आज आयोजकांकडे देण्यात येणार असून आता १ मे २०२२ रोजी होणाऱ्या सभेचा मार्ग मोकळा होणार आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात येणार असली तरी राज ठाकरे यांना काही अटी-शर्तीचे पालन करावे लागणार…
