Salokha Yojana GR Out | अखेर तो GR आला, जाणून घ्या वाद–तंटे मिटवून फक्त 2 हजारांत शेताचा वाद संपवणारी सलोखा योजनेची अटी–शर्ती अन् कार्यपद्धती..

Salokha Yojana GR Out | अखेर तो GR आला, जाणून घ्या वाद–तंटे मिटवून फक्त 2 हजारांत शेताचा वाद संपवणारी सलोखा योजनेची अटी–शर्ती अन् कार्यपद्धती..

Salokha Yojana GR Out : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची असंख्य प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्र-लंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधा-वरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्या-बाबतचे वाद, शेतीच्या रस्त्याचे वाद, जमीन मोजणीवरुन वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे झालेले वाद, शेतीवरील अतिक्रमणावरुन होणारे नेहमीचेच वाद, शेती वही-वाटीचे वाद, भावा-भावांतील जमीन वाटणीचे वाद, शासकिय…