Police Bharti 2023 :अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; ‘या’ तारखेला होणार लेखी…
Police Bharti 2023 : मैदानी परीक्षा झाल्यावर तब्बल अडीच महिन्यांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीची लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली असून शिपाई व चालक पदासाठी दि. २६ मार्चला, तर शिपाई पदासाठी दि. २ एप्रिलला लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी…