अजिंठा घाटामध्ये बस ने घेतला पेट; सर्व 56 प्रवासी सुखरूप..
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचा घाट वर चढून आलेल्या औरंगाबाद-मुक्ताईनगर ST बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर आगाराची MH 14 BT 1652 क्रमांकाची मुक्ताईनगर -औरंगाबाद ही बस अजिंठा घाटच्या वर आली असता पोलीस वायरलेस जवळच्या वळणापाशी चालकाच्या कॅबिनमध्ये अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत बस मधील सर्व 56…
