वैजापूर मध्ये रस्त्यावर कंडोमचा ढिगारा…
वैजापूर तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी परसोडा – खंडाळा रस्त्याच्या मधोमध शेकडो कंडोमचा ढिग आढळला आहे. रस्त्यावर कंडोमचा सडा पाहून नागरिकांना धक्काच बसला असून एवढे कंडोम रस्त्यावर का फेकण्यात आले याची चर्चा सुरू आहे. वैजापूर मधील विनायक साखर कारखाना चौक पासून जवळच खंडाळा ते परसोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर कंडोमचा सडा बऱ्याच…