अरे देवा..! कंडोमचा होतोय भलत्याच कामासाठी वापर; तरुणांमध्ये नशेचा हा ट्रेंड थक्क करणार…!
सामान्यतः असुरक्षित यौन संबंध टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो, पण पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे, ते जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. बंगालच्या दुर्गापूरमध्ये अचानक कंडोमची मागणी वाढली तेव्हा सगळेच चक्रावून गेले. येथे युवक नशेसाठी कंडोमचा वापर करत आहेत. अचानक कंडोमची मागणी इतकी वाढली की त्याचा तुटवडा निर्माण झाला. मागणी वाढण्याचे कारण…
