मुलीचा विनयभंग; शिक्षकाला बाईने दप्तराने झोडपलं तर गावकऱ्यांनी लाथाने तुडवलं..
कोल्हापुर मध्ये एका शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शाळेच्या शिक्षिकेसह गावकऱ्यांनी शिक्षकाला शाळेच्या वर्गातच त्याला पायाखाली तुडवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यामधील शिवाजीनगर परिसरातील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. शाळेत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या 40 वर्षीय आरोपीने पीडित मुलीला…
