Solar Rooftop Apply: आनंदाची बातमी, 3kw ते 10kw सोलर पॅनल बसवण्यावर 80% सबसिडी मिळेल, असा करा ऑनलाईन अर्ज…
Solar Rooftop Apply: विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या तुलनेत संसाधनांचा पुरेसा वापर होत नाही. सामान्य माणसाला घरगुती वापरासाठीचे जास्त वीज बिल भरणे खूपच अवघड झाले असून विजेची ही समस्या सोडवण्याकरिता सरकार विद्युत ऊर्जेला एक उपयोगी व चांगला पर्याय म्हणून सौरऊर्जेची शिफारस करत आहे. सूर्यापासून सौर ऊर्जा मिळते. सोलर रूफटॉप सिस्टममध्ये सौर पॅनेल असतात…
