Solar Rooftop Apply: आनंदाची बातमी, 3kw ते 10kw सोलर पॅनल बसवण्यावर 80% सबसिडी मिळेल, असा करा ऑनलाईन अर्ज…

Solar Rooftop Apply: विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या तुलनेत संसाधनांचा पुरेसा वापर होत नाही. सामान्य माणसाला घरगुती वापरासाठीचे जास्त वीज बिल भरणे खूपच अवघड झाले असून विजेची ही समस्या सोडवण्याकरिता सरकार विद्युत ऊर्जेला एक उपयोगी व चांगला पर्याय म्हणून सौरऊर्जेची शिफारस करत आहे. सूर्यापासून सौर ऊर्जा मिळते. सोलर रूफटॉप सिस्टममध्ये सौर पॅनेल असतात जे सिस्टममध्ये वीज निर्माण करतात. या सौर (solar panel)पॅनेलचा उपयोग विविध उपयोगांसाठी आणि ऊर्जा मिळविण्यासाठी केला जातो.

Solar Rooftop scheme :
पॅनेलला रूफटॉप देखील म्हणतात. खाण्यापिण्याच्या आणि वापरण्याच्या गोष्टी तर महाग झाल्या आहेतच, पण वीजही खूप महाग झाली आहे. बरोबरच राज्यांना विजेची निर्मितीसाठी अडमाप पैसा गुंतवणे अत्यावश्यक आहे. सूर्य हा अखंड ऊर्जेचा असा स्त्रोत आहे जो आपल्याला कोणत्याही खर्चाशिवाय निरंतर ऊर्जा प्रदान करतो. सौर पॅनेल solar panel सूर्याच्या ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करतात.

Solar Rooftop Apply: फ्री सोलर पॅनेल योजनेअंतर्गत, केंद्र सरकार 500 केव्ही पर्यंतच्या सौर रूफटॉपच्या स्थापनेवर 20% पर्यंत अनुदान देईल. या योजनेद्वारे तुम्हाला 19 ते 20 वर्षांसाठी मोफत सौर ऊर्जा मिळेल. या योजनेत तब्बल २५ वर्षे सोलर पॅनल वापरून लाभ देण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

3kw सोलर पॅनेलची किंमत किती आहे?
साधारणपणे 3 kW सोलर पॅनलची किंमत ₹84000 ते ₹100000 पर्यंत असते. सोलर पॅनल बाजारात प्रति वॅट दराने विकले जातात आणि वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे सोलर पॅनल वेगवेगळ्या दराने विकतात. Solar Rooftop Apply

आपल्या देशात सौर-ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून निरंतर आणि विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारने अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सौर रूफटॉप इंस्टॉलेशन्सवर सबसिडी देण्यासाठी सोलर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला सोलर रूफटॉप सबसिडी स्कीम 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जसे की फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, उद्देश, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्रे इत्यादींबद्दल या लेखाद्वारे सांगणार आहोत.

Rooftop Yojana : देशात अक्षय ऊर्जेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारकडून सौर रूफटॉप सबसिडी योजनेला चालना दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कार्यालये, कारखाने इत्यादींच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याची सुविधा सरकार उपलब्ध करून देणार आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना सौर रूफटॉप solar Rooftop इन्सुलेशनवर सबसिडी सुरू करण्यात आली आहे. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेंतर्गत, कोणताही नागरिक त्याच्या छतावर सौर पॅनेल बसवू शकतो. या योजनेत 1 किलो सौर पॅनेल बसविण्यासाठी 10 चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे.

कुठे व कसा करणार ऑनलाईन अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लेखाच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर देखील Apply करू शकतात

आवश्यक कागदपत्रे:
◆ बँक पासबुक
◆ आधार कार्ड
◆ उत्पन्नाचे प्रमाणपत्र
◆ तुमचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
◆ घराच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र
◆ घरातील हिस्सेदार संमतीपत्र
◆ मोबाईल नंबर
◆ रहिवासी प्रमाणपत्

घरावर मोफत सोलार बसवण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्यासाठी क्लिक करा ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!