आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमकुलीचा व्हिडीओ व्हायरल; पतीवर गुन्हा दाखल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडीओ आहे अकोल्याच्या कृषीनगर भागामधील पंचशील नगरातील रहिवाशी असलेल्या पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण करतोय आणि त्याच वेळी त्याचे कृत्य त्याची चिमकुली मुलगी पाहत आहे. मनिष कांबळे असे या नराधम पतीचे नाव असून तो पत्नी संगिताला मारहाण करीत असून तिचे तोंड दाबत असल्याचे व्हिडिओमध्ये…
