आजपासून औरंगाबाद खंडपीठात ऑनलाइन सुनावणीस प्रारंभ..

मागील काही दिवसांपासून प्रत्यक्ष सुनावणीसाठी वकिलांसह न्यायमूर्ती आग्रही होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठातील काही न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोनाचा धोका नको आणि कामकाजही प्रभावित व्हायला नको, यासाठी औरंगाबाद खंडपीठात आज पासून ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन आठवडे होणार ऑनलाइन सुनावणी. औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज आजपासून पुढील दोन आठवडे ऑनलाइन सुनावणी…