आठ वर्षाच्या चिमुरड्यानं आधी बाहुलीला दिली फाशी आणि नंतर स्वतः घेतला गळफास.
महाराष्ट्रातील पुण्यातील ८ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. ८ वर्षाच्या मुलाला मोबाईलवर हॉरर चित्रपट पाहण्याची आवड होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक हॉरर फिल्म पाहिली आणि खेळा-खेळात बाहुलीला फासावर लटकवले. त्यानंतर स्वतःही गळ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव परिसरात ८…