आता शेत जमीनीची मोजणी होणार फक्त ’30 मिनिटांत’; कशी ते जाणून घ्या…

आता शेत जमीनीची मोजणी होणार फक्त ’30 मिनिटांत’; कशी ते जाणून घ्या…

शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज केल्यावर सदरील प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे काही महिने प्रलंबित राहतात. पण आता मात्र महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभागा द्वारे ‘रोव्हर मशीन’चा वापर करून जमिनींची मोजणी फक्त काही मिनिटांत होणार आहे. राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला या खरेदीसाठी तब्बल 80 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून एक हजार रोव्हर मशीन्स खरेदीसाठी निविदा अंतिम…