आता रुपया बनणार डॉलरचा दादा, पंतप्रधान मोदी बनवणार भारताला जगाचा राजा!
Rupee Become International Currency Like Dollar: जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत नव्या उंचीवर आहे. रुपयाला डॉलरला टक्कर देण्याची पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षा आहे. होय…तोच डॉलर जो वर्षानुवर्षे संपूर्ण जगावर राज्य करत आहे, तोच डॉलर जो जगाच्या अर्थव्यवस्थेची आणि बाजारपेठेची दिशा ठरवतो, तोच डॉलर जागतिक बाजारपेठेचा पितामह आहे. पण आता पीएम मोदींनी…
